Shri Bhausaheb Maharaj Umdikar
नामस्मरणाने सर्व कार्यसिध्दी होते.

संस्थेचे सेवाकार्य
 
                    * उमदी येथील मठात महिन्यात दर दोन आठवडयाने मोफत नेत्रशिबीर घेतले जाते. पेशंटचे डोळे

तपासून त्यांना
आवश्यतेनुसार चष्मा दिला जातो.
 
 

                    * ऑपरेशनची आवश्यकता असल्यास "लायन्स नॅब नेत्र रूग्णालय" मिरज  येथे त्या पेशंटला व बरोबर

असणार्‍या नातेवाईकांना मोफत नेऊन त्यावर मोफत शस्त्रक्रिया केली जाते.

 

                    * आठवडयातून तीन दिवस उमदी येथील मठाशी संलग्न असणारे डॉक्टर आलेल्या पेशंटवर मोफत

उपचार करतात. तसेच औषधेही दिली जातात. 


 

                       * उमदी येथील शाळेच्या विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ, परिक्षेत पहिला येणार्‍याला  श्री भाऊसाहेब महाराज

ट्रस्टतर्फे बक्षीस दिले जाते.  

© copyright: Shree Bhausaheb Maharaj Trust Umdi
Powered By builtCMS