Shri Bhausaheb Maharaj Umdikar
नामस्मरणाने सर्व कार्यसिध्दी होते.

भावी योजना


भावी योजना :

ध्यानमंदिराची पुर्नबांधणी-

*** मंदिरावरील अर्ध्या भागात तीन निरनिराळया स्लॅब्ज आहेत. व अर्ध्या भागावर पत्रा आहे. उंची घराच्या खोल्या

एवढी आहे. भिंती पूर्वीच्या दगडात बांधलेल्या आहेत. उंची कमीअसल्याने व अर्ध्या भागावर पत्रा असल्याने

उन्हाळयात मंदिर खूप तापते. हे मंदीर उंची वाढवून आर.सी.सी. मध्ये बांधण्याचा संकल्प आहे. 

*** येणार्‍या साधकांसाठी राहण्याची व्यवस्था अपूरी आहे. त्याकरिता नवीन खोल्या बांधण्याचा संकल्प आहे. 

*** अनियमित वीज पुरवठा होत असल्याने मोठा जनरेटर बसविण्याचा विचार आहे. 

*** साधकांच्या स्नानाच्या व्यवस्थेसाठी सोलर सिस्टीम बसविण्याचा विचार करीत आहोत. 
© copyright: Shree Bhausaheb Maharaj Trust Umdi
Powered By builtCMS