उमदी मठातील दैनिक कार्यक्रम:
पहाटे ३.३० वा. ते ५.३० वा. पर्यंत नेम, ध्यान
पहाटे ५.३० वा. ते ६.०० वा. काकड आरती
सकाळी ८.०० वा. नाश्ता
सकाळी ८.३० वा. ते दु. १२.०० वा. पर्यंत नेम
दुपारी १२.०० वा. सकाळचे भजन व भजनानंतर प्रसाद
दुपारी २.३० वा. ते दुपारी ४.०० वा. पर्यंत नेम
दुपारी. ४.०० वा. सर्वांना चहा
दुपारी ४.३० वा. ते ५.३० वा. पर्यंत एक तासाचे प्रवचन (सप्ताहाचे प्रवचन)
त्यानंतर दुपारचे भजन व भजन नंतर विश्रांती
संध्या. ७.०० वा. ते ८.०० वा. नेम
रात्री ८.३० वा. रात्रीचे भजन त्यानंतर प्रसाद व विश्रांती.
रात्री १०.०० वा. नंतर विश्रांती.
टिप- सर्वांना या कार्यक्रमामध्ये सहभागी होणे आवश्यक व बंधनकारक
