Shri Bhausaheb Maharaj Umdikar
नामस्मरणाने सर्व कार्यसिध्दी होते.

श्री भाऊसाहेब महाराज ट्रस्ट माहिती

             




 
                                                                                   
                        बऱ्याच वर्षापासून उमदी ट्रस्टला कार्यालयाची कमतरता भासत होती. नावापुरते एका

मोठया खोलीत सर्व व्यवहार होत होते. ही उणीव सोलापूरचे ज्येष्ठ साधक कै. श्री अच्युतराव ठोंबरे यांच्या

पश्चात त्यांनी स्थापिलेल्या ट्रस्टचे ट्रस्टीनी पूर्ण केली. त्यांनी बांधकामाचा खर्चाचा मोठा वाटा उचलला त्यामुळे

कार्यालयाच्या या वास्तूचे ता. २७/०१/२०१६ रोजी श्री महाराजांच्या पुण्यतिथी  सप्ताहाच्या पहिल्या दिवशी,

उद्‌घाटन थाटात झाले. श्री महाराजांच्या मोठया उभ्या फोटोची स्थापना केली गेली व हा सोहळा संपन्न

झाला.

  
© copyright: Shree Bhausaheb Maharaj Trust Umdi
Powered By builtCMS