Shri Bhausaheb Maharaj Umdikar
नामस्मरणाने सर्व कार्यसिध्दी होते.

भोजन कक्ष

                                                 

     

     २०१४ साली झालेल्या निर्याण शताब्दी महोत्सवी वर्षात विश्वस्त मंडळांनी प्रशस्त जेवणघर व स्वयंपाकघर

बांधण्याचा निर्णय घेतला व तो लगेच प्रत्यक्षात आणला. आता सर्व भाविकांसाठी टेबल, खुर्च्यावर बसून जेवणाची

उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे. एका वेळेस जवळ जवळ ५० ते ६० लोकांची जेवणाची, नाश्त्याची, चहाची

व्यवस्था होते. त्याला लागुनच स्वयंपाक घराची व्यवस्था झाली आहे. स्वयंपाक घरही सर्व साधनानी सुसज्ज आहे.

चहा, नाश्ता, प्रसाद वेळच्या वेळी देण्यात येतो.
  
© copyright: Shree Bhausaheb Maharaj Trust Umdi
Powered By builtCMS