स्वगृह
मनोगत
श्री निंबर्गी संप्रदाय
श्री रघुनाथप्रिय महाराज
श्री महाराज चरित्र
शिष्य परंपरा
|
आम्ही
श्री भाऊसाहेब महाराज ट्रस्ट माहिती
विश्वस्त मंडळ
श्री भाऊसाहेब महाराज पीस फाऊंडेशन विश्वस्त मंडळ
आचारसंहिता
दैनंदिन कार्यक्रम
संस्थेचे सेवाकार्य
|
उमदी
उमदी मठ पूर्व पिठीका
उमदी पवनभूमी
सोनेरी पाने
|
वर्षभरातील उत्सव
|
विचार रत्ने
श्री भाऊसाहेब महाराजांची शिकवण
आठवणी
|
ग्रंथ संपदा
ट्रस्ट प्रकाशित पुस्तके
|
प्रकाशचित्र दालन
|
सुविधा
उमदी प्रवास (map)
निवास व्यवस्था
भोजन कक्ष
भावी योजना
|
संपर्क
Your browser does not support the audio element.
नामस्मरणाने सर्व कार्यसिध्दी होते.
वर्षभरातील उत्सव
वर्षभरात होणारे सप्ताह :
1.
तारखेने होणारा
: श्री महाराजांचा ३ दिवसाचा पुण्यतिथी सप्ताह (२७,२८,२९ जानेवारी)
2.
नाम सप्ताह:
श्रावण सप्ताह. -श्री महाराजांनी १८८५ साली सुरू केला आपल्या वाडयात
स्वखर्चाने,महिनाभर म्हणजे प्रतिपदेपासून- अमावस्येपर्यंत हा सप्ताह साजरा
होत असे. आताही होतो
3.
रामजन्म महोत्सव:
चैत्र शुध्द सप्तमी, अष्टमी व नवमी, रामनवमीला समाप्ती
असा ३ दिवसांचा सप्ताह..
4.
पादुका व विठ्ठल रखुमाईची स्थापना सप्ताह:
अश्विन वद्य, तृतीया, चतुर्थी व पंचमी असा ३
दिवसांचा सप्ताह साजरा होतो.
एकूण तीन दिवसांचे तीन सप्ताह व श्रावणतील एक महिन्याचा असे एकूण चार सप्ते उमदी क्षेत्री साजरे होतात.
© copyright:
Shree Bhausaheb Maharaj Trust Umdi
Powered By
builtCMS