भक्तीचा कळस (जीवन चरित्र)
श्री रामण्णा कुलकर्णी
भाऊसाहेब महाराज पीस फाऊंडेशन
पुण्यक्षेत्र -उमदी महाराजांची जन्मभूमी -कर्मभूमी-तपोभूमी
दासबोधसुधा
श्री प्रल्हाद कुलकर्णी
साधकबोध श्री भाऊसाहेब महाराजांच्या पात्रांचा सारांश लेखक-श्री काकासाहेब तुळपुळे
भाऊसाहेब महाराज उमदीकर यांची जावक पत्रे आणि टिपणे एक अभ्यास
लेखिका - सौ पद्मा कुलकर्णी २००३
भाऊसाहेब महाराज उमदीकर यांच्या आठवणी
भजनामृत भजनांच्या अर्थासह साधकांना उपयुक्त
श्री क्षेत्र उमदी माहात्म्य ..संक्षिप्त वर्णन
श्री सद्गुगुरु रघुनाथप्रिय महाराज चिम्मड
श्री भाऊसाहेब महाराज उमदीकर यांची जावक पत्रे व टिपणे ,१९५९ या ग्रंथातील पत्रांची नवीन मांडणी (तिथी -तारीख -मजकूर यांनुसार केलेली )
पद्मा कुलकर्णी
संत बोधामृत संग्राहक
श्री देवीसिंग टि दोडमनी
श्री भाऊसाहेब महाराज उमदीकर यांची वाङ्मयमूर्ती संकलक
पद्मा कुलकर्णी
श्री भाऊसाहेब महाराज (उमदीकर )बोधवचने
श्री भाऊसाहेब महाराज उमदीकर यांची शिकवण संपादक - श्री रामण्णा कुलकर्णी
साधक बोध मराठीचे भाषांतर
लेखक - श्री ग. वि. तुळपुळे - श्री .ना द हरिदास
कॅलेंडर श्री भाऊसाहेब महाराजांच्या वास्तूंचे फोटो व श्री भाऊसाहेब महाराजांची बोधवचने
आत्मज्ञानाची साकार मूर्ती "जीवनगंगे"
लेखक - श्री मनोहर श्रीनिवास देशपांडे अथणी
संतश्रेष्ठ श्री भाऊसाहेब महाराज (संक्षिप्त चरित्र )
नामद महिमे सद्गुरू भाऊसाहेब महाराज उपदेश
श्री मल्लप्पा उप्पार
संतश्रेष्ठ श्री भाऊसाहेब महाराज उमदीकर संक्षिप्त चरित्र
लेखक - डॉ .हेमचन्द्र दयार्णव कोपर्डेकर
जीवन गंगा श्री भाऊसाहेब महाराज उमदीकर (हिंचगेरी ) यांचे चरित्र
लेखक - श्री .म. श्री . देशपांडे
CD’s
स्वरगंगा:
(श्री.स.स.भाऊसाहेब महाराजांच्या वेळची मराठी व कानडी पदे) श्री भाऊसाहेब महाराज यांच्यावेळी म्हंटली जात असलेली पदे व त्यांच्यावर रचलेली पदे आता फारशी कोणी म्हणत नाहीत. त्यामुळे कानावर पडत नाहीत. अशी पदे विस्मृतीत जाऊ नयेत, तसेच अशी पदे श्री महाराजांच्या कानांवर पडली असल्याने तिचे पारमार्थिक महत्त्व अधिक आहे. अशी पदे एकत्रित करून त्यातील १०, १० पदे कानडी व मराठी निवडून त्यांच्या दोन सी.डी. चांगल्या गायकांच्याकडून स्टुडीओ मध्ये ध्वनिमुद्गीत करण्यात आल्या. त्या या सी.डी. तील पदे वरचेवर ऐकून साधकांनी आपला भाव वाढवावा हाच उद्देश आहे. मराठी जाणणार्यांना कानडी पदे समजावीत म्हणून पदा आधी मराठीमध्ये पदाचा सारांश व अर्थ सांगण्यात आला आहे. या सी.डी. उमदी येथे मठात उपलब्ध आहेत.
Kanada CD’s
स्वरगंगा:
(श्री.स.स.भाऊसाहेब महाराजांच्या वेळची मराठी व कानडी पदे)
श्री भाऊसाहेब महाराज यांच्यावेळी म्हंटली जात असलेली पदे व त्यांच्यावर रचलेली पदे आता फारशी कोणी म्हणत नाहीत. त्यामुळे कानावर पडत नाहीत. अशी पदे विस्मृतीत जाऊ नयेत, तसेच अशी पदे श्री महाराजांच्या कानांवर पडली असल्याने तिचे पारमार्थिक महत्त्व अधिक आहे. अशी पदे एकत्रित करून त्यातील १०, १० पदे कानडी व मराठी निवडून त्यांच्या दोन सी.डी. चांगल्या गायकांच्याकडून स्टुडीओ मध्ये ध्वनिमुद्गीत करण्यात आल्या. त्या या सी.डी. तील पदे वरचेवर ऐकून साधकांनी आपला भाव वाढवावा हाच उद्देश आहे. मराठी जाणणार्यांना कानडी पदे समजावीत म्हणून पदा आधी मराठीमध्ये पदाचा सारांश व अर्थ सांगण्यात आला आहे. या सी.डी. उमदी येथे मठात उपलब्ध आहेत.

