Shri Bhausaheb Maharaj Umdikar
नामस्मरणाने सर्व कार्यसिध्दी होते.

मनोगत

|| राजाधिराज सद्‌गुरूनाथ भाऊसाहेब महाराज की जय ||



श्री भाऊसाहेब महाराज यांची ही वेब साईट आपणापुढे प्रकाशित करताना " भाऊसाहेब महाराज ट्रस्ट

उमदी" आनंद होत आहे. उमदी ही श्री भाऊसाहेब महाराजांची जन्मभूमी, कार्यभूमी व तपोभूमी आहे.
श्रीमहाराजांच्या ५८ वर्षाच्या अखंड तपस्येने, साधनाने पावन झालेले, पवित्र स्थान आहे. श्री गुरूदेव रानडे म्हणत
श्री महाराजांनी हा सर्व प्रदेशच पावन करून टाकला आहे. त्यामुळे हे तीर्थक्षेत्र बनले आहे. या वेब साईट मुळे
श्री महाराजांचे पारमार्थिक थोरपण काही अंशी अनुभवायला  तरी नक्कीच  मिळेल. येथे वरचेवर येऊन
श्री महाराजांचा कृपाप्रसाद घ्यावा ही नम्र विनंती.
© copyright: Shree Bhausaheb Maharaj Trust Umdi
Powered By builtCMS