स्वगृह
मनोगत
श्री निंबर्गी संप्रदाय
श्री रघुनाथप्रिय महाराज
श्री महाराज चरित्र
शिष्य परंपरा
|
आम्ही
श्री भाऊसाहेब महाराज ट्रस्ट माहिती
विश्वस्त मंडळ
श्री भाऊसाहेब महाराज पीस फाऊंडेशन विश्वस्त मंडळ
आचारसंहिता
दैनंदिन कार्यक्रम
संस्थेचे सेवाकार्य
|
उमदी
उमदी मठ पूर्व पिठीका
उमदी पवनभूमी
सोनेरी पाने
|
वर्षभरातील उत्सव
|
विचार रत्ने
श्री भाऊसाहेब महाराजांची शिकवण
आठवणी
|
ग्रंथ संपदा
ट्रस्ट प्रकाशित पुस्तके
|
प्रकाशचित्र दालन
|
सुविधा
उमदी प्रवास (map)
निवास व्यवस्था
भोजन कक्ष
भावी योजना
|
संपर्क
Your browser does not support the audio element.
मी साधक, गुरूपुत्र आहे, हे स्मरण सतत असावे;
प्रपंचात परमार्थ विसरतो. त्यावर उपाय,रोजनेमाने नामस्मरण
नामस्मरणाने सर्व कार्यसिध्दी होते.
देवास येथेच पहावे.
देव करील तेच होईल या दृढ श्रध्देने प्रपंच करावा.
मनाला साक्ष ठेवून नेम (ध्यान) करावा.
देहाला बारा तास द्या, देवाला बारा तास द्या.
नाम नेमाने, निष्ठेने, निश्चयाने व कष्टाने केले म्हणजे सख्यभक्ती होते.
धरणी दुभंगली, आकाश कोसळले तरी नाम सोडू नका. (अखेरचा संदेश)
सद्गुरू नामस्मरण करणार्या शिष्याच्या सदा सानिध्यात असतात.
नामस्मरणाने सर्व कार्यसिध्दी होते.
हरिकृपेने प्रारब्धाचा नाश होतो.
स्वरूपी राहणे हा स्वधर्म, त्याला यश म्हणजे देवपण.
प्रपंच व परमार्थाचा समन्वय करावा.
जीवनाचे ध्येय-जीवास लीन करणे.
देह आहे तो पर्यंत प्रत्येक श्वासात नाम घेणारा ईश्वर-रूप होतो.
प्रपंच व परमार्थाचा समन्वय करावा.
नामच तारील, नामाचेच सामर्थ्य आहे.
देव करील ते मानावे.
© copyright:
Shree Bhausaheb Maharaj Trust Umdi
Powered By
builtCMS